Shani Transit 2026: शनिचा नक्षत्र बदल आणि ३ राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट; पैसा, नोकरी, प्रेमात सकारात्मक वारे
Shani Transit 2026 : शनी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या मनात एकाच वेळी भीती आणि आदर निर्माण होतो. कारण ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायदेवता मानलं जातं कर्मानुसार फळ देणारा, संयम शिकवणारा आणि आयुष्याला दिशा देणारा ग्रह. आता पुन्हा एकदा शनिच्या हालचालीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी शनिच्या नक्षत्र स्थितीत महत्त्वाचा बदल होणार असून … Read more